...
...
  • Institution Code : CCIM - AYU 0181
  • College Code : MUHS - 3302
  • Admission Process : DMER College Code : 3126
  • Email : ssamnsk@gmail.com
  • Landline : +91 253 2621565
  • No. Of Visitor(s) : 250175

New Announcements

Web-based Centralized Hospital Registration System

Digital Management System

Welcome To

Shree Saptashrungi Ayurved Mahavidyalay and Hospital

Saptashrungi Ayurved Mahavidyalay and Hospital was established in 1999 and successfully completed the milestone of 24 years. With huge college campus covering state-of-the-art college building, high-tech infrastructure, hospital with 220 beds capacity and 3 operation theaters, nursery of ayurvedic medicinal plants, first digital library, Teaching Pharmacy with Advance Research Laboratory etc. are the key features of the Institute. The hospital is also equipped with ICU unit, Sonography, X-Ray unit. Intake capacity of UG BAMS is 100. Post Graduation in Ayurveda for 10 program ( Samhita Siddhant , Kriya Sharir , Dravyaguna , Rasashastra & Bhaishajya Kalpana, Agad Tantra, Prasuti & Streerog, Kaumarbhritya , Kayachikitsa, Shalya tantra, Panchkarma) is also operational since recent times with intake capacity of 59 seats for PG . MUHS approved PhD Programme for Kayachikitsa, Shalyatantra, Samhita Siddhant , Sharir Kriya, Rasashastra Bhaishajya Kalpana, Dravyaguna, Panchkarma, Strirog Prasuti Tantra


नाशिक शहरातील पंचवटीतील सप्तशृंगी आयुर्वेद महाविद्यालयाने २४ वर्षांची वाटचाल यशस्वीपणे पूर्ण केली आहे. भव्य इमारत, २२० बेडचे सुसज्ज रुग्णालय, वनौषधी उद्यान, आयुर्वेदातील पहिली डिजिटल लायब्ररी ,अध्यापन फार्मसी आणि प्रगत संशोधन प्रयोगशाळा ही या महाविद्यालयाची वैशिष्ट्ये आहेत. आयुर्वेद अभ्यासक्रमाच्या पदवी प्रवेशाची क्षमता २०२१-२२ पासून १०० करण्यात आली आहे. महाविद्यालयात आयुर्वेदाचा १० विषयांचा पदव्युत्तर अभ्यासक्रम सुरु झाला असून त्याची प्रवेश क्षमता ५९ आहे. महाविद्यालयात कायाचिकित्सा, शल्यतंत्र, स्त्रीरोग प्रसूती, पंचकर्म, द्रव्यगुण, आयुर्वेद संहिता सिद्धांत, रसशास्त्र भैषज्य कल्पना, शारीर क्रिया विषयात पी.एच.डी. अभ्यासक्रम सुरु आहे. १९९९ साली कॅनडा कॉर्नर येथे छोट्या जागेत सुरु झालेल्या या महाविद्यालयाने आता उत्तुंग झेप घेतली आहे. महाविद्यालयाची सुसज्ज इमारत सर्वांचे लक्ष वेधून घेते. रुग्णालयामध्ये सुसज्ज असे ३ शस्त्रक्रिया विभाग कार्यरत आहेत. स्वतंत्र आय. सी. यु. कक्ष, एक्स-रे, सोनोग्राफी ची सुविधा उपलब्ध आहे.

2024 Ⓒ Shree Saptashrungi Ayurved Mahavidyalay & Hospital, Nashik. All Rights Reserved Services Provided By  Sujyot Technologies