Welcome To

Shree Saptashrungi Ayurved Mahavidyalay and Hospital

Saptashrungi Ayurved Mahavidyalay and Hospital was established in 1999 and successfully completed the milestone of 20 years. With huge college campus covering state-of-the-art college building, high-tech infrastructure, hospital with 180 beds capacity and 3 operation theaters, nursery of ayurvedic medicinal plants, first digital library, etc. are the key features of the Institute. The hospital is also equipped with ICU unit, Sonography, X-Ray unit. Intake capacity of UG is 60 and it is proposed to increase it to 100 in coming years. Post Graduation in Ayurveda for 10 subjects is also operational since recent times with intake capacity of 57 seats for PG.

-----------------------------------------------------------------------------------------

नाशिक शहरातील पंचवटीतील सप्तशृंगी आयुर्वेद महाविद्यालयाने २० वर्षांची वाटचाल यशस्वीपणे पूर्ण केली आहे. भव्य इमारत, १८० बेडचे सुसज्ज रुग्णालय, वनौषधी उद्यान, आयुर्वेदातील पहिली डिजिटल लायब्ररी ही या महाविद्यालाची वैशिष्ट्ये आहेत. आयुर्वेद अभ्यासक्रमाच्या पदवी प्रवेशाची क्षमता ६० असून लवकरच ती १०० पर्यंत करण्याचे प्रस्तावित आहे. महाविद्यालयात आयुर्वेदाचा १० विषयांचा पदव्युत्तर अभ्यासक्रम सुरु झाला असून त्याची प्रवेश क्षमता ५७ आहे. १९९९ साली कॅनडा कॉर्नर येथे छोट्या जागेत सुरु झालेल्या या महाविद्यालयाने आता उत्तुंग झेप घेतली आहे. महाविद्यालयाची सुसज्ज इमारत सर्वांचे लक्ष वेधून घेते. रुग्णालयामध्ये सुसज्ज असे ३ शस्त्रक्रिया विभाग कार्यरत आहेत. स्वतंत्र आय. सी. यु. कक्ष, एक्स-रे, सोनोग्राफी ची सुविधा उपलब्ध आहे.

#