Shree Saptashrungi Ayurved Hospital

सुसज्ज भव्य हॉस्पीतल, इमारत,१९२ बेडसची व्यवस्था. सुसज्ज नवीन उपकरणांनी युक्त असे ३ अध्यावत आँपरेशन थिएटर (General, Opthalmic, Orthopedic) अध्यावत सोयींनी युक्त असे I. C. U. , NICU Care Unit.

अध्यावत पँथाँलाँजी लँब, जनरल, सेमी स्पेशल व स्पेशल रुमची व्यवस्था. अध्यावत सोयींनी युक्त सहा बाह्य रुग्न विभाग. अध्यावत विशेष पंचकर्म विभाग. विशेष पथ्य संकल्पना विभाग, तसेच अल्पदरात भोजन व्यवस्था. सर्व क्षेत्रातील तद्न्य डाँक्टरांचे मार्गदर्शन उपलब्ध.

भविष्यकलीन योजना :
१. पदव्युत्तर अभ्यासक्रम सुरु करणे.
२. आयुर्वेद संशोधन विभाग स्थापना करणे.

Shree Saptashrungi Ayurved Hospital

  1. Well Equipped 2 Operation Theaters (General / Optholmic)
  2. Well Equipped I.C.U.
  3. Pathology Laboratory
  4. X - ray Department
  5. Ultra Sonography Department
  6. Well Equipped Panchakarma Department
  7. General, Semi Special and Special Rooms
  8. Well Equipped 8 O.P.D.'s
  9. Ambulance Facility